- Видео 452
- Просмотров 19 433 660
आपला शेतकरी मित्र
Индия
Добавлен 23 июн 2014
Hello kisan I am working on dairy animals support me . your support get energy to me.
शेळीपालन करताना जात कोणती निवडली, शेड चा खर्च कधी आणि कसा करावा, बोअर शेळी पालन
सुहास महीपतरावं पाटील,
मुक्काम पोस्ट बिटले तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर,
9145464324.
.#बोरशेळी,
#उस्मानाबादी,
#shelipalanmahiti,
मुक्काम पोस्ट बिटले तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर,
9145464324.
.#बोरशेळी,
#उस्मानाबादी,
#shelipalanmahiti,
Просмотров: 6 555
Видео
6 दात, वेत 3 गाव लव्हे तालुका माढा सोलापूर-9545138867
Просмотров 1,3 тыс.4 месяца назад
#hfcowforsale, Gav -lavhe T-madha D-solapur Mob -9545138867
चोरीला गाई गेली आहे, दिसल्यास कळवा,
Просмотров 2 тыс.4 месяца назад
#बारामतीबाजार, #सांगोलाबाजार, संपर्क सागर गुंड मुपो अनगर, तालुका mohol, सोलापूर 7507350095
काय आहे केम्बाळ, काय आहे ड्राय मॅटर, छोट्या पण महत्वाच्या गोष्टी
Просмотров 2,7 тыс.4 месяца назад
काय आहे केम्बाळ, काय आहे ड्राय मॅटर, छोट्या पण महत्वाच्या गोष्टी
गोळी पेंड, खापरी पेंड, मका भरडा कोणता खुराक किती मिसळला जातो आमच्या शेडवर, दुधासाठी की जनावरांसाठी
Просмотров 14 тыс.4 месяца назад
गोळी पेंड, खापरी पेंड, मका भरडा कोणता खुराक किती मिसळला जातो आमच्या शेडवर, दुधासाठी की जनावरांसाठी
जनावरे वाळा चारा का खात नाहीत, मग त्यासाठी काय उपाय करावा, कडबा कुट्टी का करावा #कडबाकुट्टी,
Просмотров 8 тыс.4 месяца назад
जनावरे वाळा चारा का खात नाहीत, मग त्यासाठी काय उपाय करावा, कडबा कुट्टी का करावा #कडबाकुट्टी,
कमी भांडवलं असेल तर हा मार्ग धरा, काही दिवस थांबावं लागेल पण प्रत्येक गोस्ट बारकाईने अनुभवचाल
Просмотров 4,8 тыс.5 месяцев назад
कमी भांडवलं असेल तर हा मार्ग धरा, काही दिवस थांबावं लागेल पण प्रत्येक गोस्ट बारकाईने अनुभवचाल
CMT टेस्ट मुळे समजू शकतात ह्या गोष्टी, होणारा तोटा होईल कमी, दगडीवर करू शकता मात,precotion is better
Просмотров 3,6 тыс.6 месяцев назад
CMT टेस्ट मुळे समजू शकतात ह्या गोष्टी, होणारा तोटा होईल कमी, दगडीवर करू शकता मात,precotion is better
तरकरी इतकी जोरात असून सुद्धा का निवडला हा उद्योग,असे नियोजन कि 20 लिटर वाली सुद्धा देईल 25 लिटर
Просмотров 11 тыс.9 месяцев назад
तरकरी इतकी जोरात असून सुद्धा का निवडला हा उद्योग,असे नियोजन कि 20 लिटर वाली सुद्धा देईल 25 लिटर
टाकाऊ पासून उत्कृष्ट चारा निर्माण करून आपले पशु धन कसे सदृढ करता येईल यावर एक उत्तम मार्गदर्शन
Просмотров 41 тыс.9 месяцев назад
टाकाऊ पासून उत्कृष्ट चारा निर्माण करून आपले पशु धन कसे सदृढ करता येईल यावर एक उत्तम मार्गदर्शन
ब्रॅकेटीक सोर्गम तब्बल 17 एकर, तेपण स्पिन्कलर वरती #तात्या, नि केलाय दुष्काळी परिस्थितीवर तोडगा
Просмотров 18 тыс.9 месяцев назад
ब्रॅकेटीक सोर्गम तब्बल 17 एकर, तेपण स्पिन्कलर वरती #तात्या, नि केलाय दुष्काळी परिस्थितीवर तोडगा
10 गाई करायच्या आहेत तर असे करू शकतात नियोजन, खर्च किती आलाय
Просмотров 16 тыс.9 месяцев назад
10 गाई करायच्या आहेत तर असे करू शकतात नियोजन, खर्च किती आलाय
5टनांची बॅग न करता 1 टनाच्या बॅग का भरल्यात? काय मोठ्या बॅगा फेल आहेत का
Просмотров 28 тыс.9 месяцев назад
5टनांची बॅग न करता 1 टनाच्या बॅग का भरल्यात? काय मोठ्या बॅगा फेल आहेत का
#मलेशिया, मधील जॉब सोडून गावाकडे स्थायिक झाला मुबंई मधील तरुण,45 हजार होती पगार आता आहेत इतक्या गाई
Просмотров 4,3 тыс.9 месяцев назад
#मलेशिया, मधील जॉब सोडून गावाकडे स्थायिक झाला मुबंई मधील तरुण,45 हजार होती पगार आता आहेत इतक्या गाई
10 महिने कसे काढणार? तूम्ही कसे करणार आहे नियोजन, घाबरू नका विडिओ बघा आणि मार्ग काढा 🙏
Просмотров 23 тыс.9 месяцев назад
10 महिने कसे काढणार? तूम्ही कसे करणार आहे नियोजन, घाबरू नका विडिओ बघा आणि मार्ग काढा 🙏
महाराष्ट्र मधील वातावरण आणि चारा सर्वात उत्तम आहे पण त्याचा वापर करता आला पाहिजे #रवी_नरवाल,
Просмотров 5 тыс.9 месяцев назад
महाराष्ट्र मधील वातावरण आणि चारा सर्वात उत्तम आहे पण त्याचा वापर करता आला पाहिजे #रवी_नरवाल,
पंजाबच्या प्रसिद्ध you tuber #अशोक_झांजी, बरोबर एक भेट
Просмотров 6 тыс.9 месяцев назад
पंजाबच्या प्रसिद्ध you tuber #अशोक_झांजी, बरोबर एक भेट
पायाची बोटे तुडवली जातात अनेकदा पण गाडीत मागेच बसतो तेव्हा येतात इतक्या मोठ्या गाई सुखरूप,5000 गाई
Просмотров 11 тыс.9 месяцев назад
पायाची बोटे तुडवली जातात अनेकदा पण गाडीत मागेच बसतो तेव्हा येतात इतक्या मोठ्या गाई सुखरूप,5000 गाई
गाय गाभण का राहत नाहीत?का इतक्या भारी कांड्या प्रत्येक गायला टाकल्या आहे. साहिवाल, थारपार्कर.
Просмотров 11 тыс.10 месяцев назад
गाय गाभण का राहत नाहीत?का इतक्या भारी कांड्या प्रत्येक गायला टाकल्या आहे. साहिवाल, थारपार्कर.
जर्सी का HF, जर्सी कालवड 14 महिने नियोजन, मग काय निवडणार मोठा प्रश्न आहे, आणि समाधान 🙏🙏
Просмотров 12 тыс.10 месяцев назад
जर्सी का HF, जर्सी कालवड 14 महिने नियोजन, मग काय निवडणार मोठा प्रश्न आहे, आणि समाधान 🙏🙏
कालवड पालन खरंच परवडतं का? आणि जर नसेल आपण काय करावे लागेल?
Просмотров 7 тыс.10 месяцев назад
कालवड पालन खरंच परवडतं का? आणि जर नसेल आपण काय करावे लागेल?
ग्रोवर स्टेज मध्ये कसे करावे जंत नाशन? dewarming of calf at grower stage.
Просмотров 7 тыс.11 месяцев назад
ग्रोवर स्टेज मध्ये कसे करावे जंत नाशन? dewarming of calf at grower stage.
# कालवड सांभाळताना पहिले सहा महिने #जंत निर्मूलन कसे करावे
Просмотров 15 тыс.11 месяцев назад
# कालवड सांभाळताना पहिले सहा महिने #जंत निर्मूलन कसे करावे
गाईंच्या किमती 15 ते 20 टक्क्यांनी घसरल्या, जाणून घ्या आजचा बाजार भाव,#अनगर, बाजार
Просмотров 12 тыс.11 месяцев назад
गाईंच्या किमती 15 ते 20 टक्क्यांनी घसरल्या, जाणून घ्या आजचा बाजार भाव,#अनगर, बाजार
अनगर चा बाजार दिवस बदलून चालू, खूप चांगला प्रतिसाद, #गुरुवारी,भरतो गाई आणि शेळी मेंढी बाजार
Просмотров 10 тыс.11 месяцев назад
अनगर चा बाजार दिवस बदलून चालू, खूप चांगला प्रतिसाद, #गुरुवारी,भरतो गाई आणि शेळी मेंढी बाजार
80% विकत चारा, बारमाही माका, फक्त गोळी पेंडीचा वापर, 30 गाईंचा मुक्त गोठा आणि अनुभव सिद्ध व्यक्ति👍🏻
Просмотров 17 тыс.11 месяцев назад
80% विकत चारा, बारमाही माका, फक्त गोळी पेंडीचा वापर, 30 गाईंचा मुक्त गोठा आणि अनुभव सिद्ध व्यक्ति👍🏻
top blood line #marwari horse, टॉप ब्लडलाईन मारवारी अश्व
Просмотров 1,3 тыс.11 месяцев назад
top blood line #marwari horse, टॉप ब्लडलाईन मारवारी अश्व
Great work
सर मी संगमनेर तालुक्यातील असून माझी गाय चे ऑपरेशन केले आहे तार निघाली होती पण ती चारा खात नाही सर ती रवंथ करीत आहे होइल का सक्सेस सर
उगीच बोलायचं म्हणून बोलायचं..... गोठा वाला ठीक पण व्हिडिओ घेणारा महा मूर्ख आहे...😂
मका पोषक नहीं बोलतोय हा.... अरे ऊस हा चारा च नाही जनावरांचा माहिती का तुला 😂
अतिशय बोगस माहिती 😂😂
धन्यवाद
Yanca patta sanga plz
यांचा पत्ता सांगा प्लीज प्लीज
Sir fendikind plus कालवडी ला किती ml देऊ तीन महिन्याची आहे
पुस्तक मिले का
तामिळनाडू कडच्या गाईंचे साधारणता किंमत किती असते त्या जातीच्या कोणत्या जातीच्या गाई असतात तसेच तिकडे कालवडी मिळतात का अंदाजे दोन-तीन वर्षाचे मी कोकणात दुग्ध व्यवसाय करू इच्छितो कालवडींची किंमत काय असेल
Chan
Chhan
2 time che milun ek diwsala highest kiti dudh dete gai, please inform
Very nice information
Udid v mung che bhusa chalel ka
खूप छान माहिती सांगितली तात्यांनी धन्यवाद
नमस्कार सर 17 जुलै 2024 रोजी भाग्यश्री मॅडम ना gpay ने वेल्याकरंज पावडर साठी 900 रुपये पाठवले. पण त्यांनी मला अजूनही औषध पाठवले नाही .त्याबद्द्ल मी त्यांना व्हाट्सएपच्या माध्यमातून दर दोन ते तीन दिवसांनी आठवण करून देत होतो की मला औषध मिळाले नाही. मॅडम बोलल्या की औषध कुरिअर केले आहे .जर कुरिअर केले असेल तर कुरिअर ट्रॅकिंग नंबर पण देत नाहीत मी गेले 15 ते 16 दिवस झाले . या संदर्भात कोणाला कॉल किंवा मेल करायचा असेल तर कृपया माहिती द्या
Rajan kase Mojave
म्हैशीच्या रेडकाना हेच डोस सेम दिलेत तर चालतील का सर
नंबर भेटल का त्याचा.
वैरण काय aste aplyakde गाई na
एका वेळेस nepier आणि मुरघास किती घालता गाई na
Sir.ha.kotach.badne.takva
नमस्कार 1नंबरर माहिती दिली तात्या
🙏 100किलो फाँरमुला 🙏 मका 30 किलो बाटा 15 किलो गहुभुसा 05किलो दाळ चुरा 15 किलो सोया डिओसी 10 किलो झिलका 10 किलो तारा मिरा 01किलो गुळ पाणी 07 किलो मि. मिक्सर 02 किलो नमक ★ 01 किलो खातासोडा ★ 01 किलो हाळद 01 किलो मेथी 01 किलो ववा 01 किलो ट्रेस मिनरल 100ग्राम टॉक्सिन पावडर 100 ग्राम इस्ट पावडर 100 ग्राम काँल साईट पावडर 100 ग्राम
मका मुरघास 4जी बुलेट नेपीयर आजोला हाँडरोपोनीक मेगास्वीट भुस
आमच्या कडील डॉ. फक्त लुटारु आहे?
खुप छान
काँलम काय साईज चे आहे पडदी जाडी किती ईंच आहे
Bhari routin
बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ 🎉🎉
लय भारी
Chutiya samajato ha video kadhnaryala
खूप छान माहिती दिली तात्या
Are dada aanjanache zad cha pala cha kara murgaas mag sanga paratu zad bharpur mothepahije
तात्या माझी म्हैस 6l दूध देत आहे तरी मला खुराकाचे नियोजन सांगा
पाटी आहेत का विकण्यासाठी❤
बोकड आहे विक्री साठी
एक नंबर माणूस पण आणि त्यांचा गोठा पण 👍👍
Very intelligent farmer Khup hushar shetkari अतिशय हुशार शेतकरी
शेवाळे. चेअरमन. साहेब. माझ्या. साठी. देव. मानुस
Khup chan
काय भाव विकता त्या वर व्हिडिओ बनवा
विनय वालके
शेवाळे sir च्या gothycha video टाका
ABS कालवडी कुठे मिळतील
खूप छान
❤
Fospars konte changle ahe nav sanga
Sodafos, aani orcal p